Hello Dosto Mai Hu aapka Dost Prafull Aur Aaj ham janane vale hai system Unit hota kya hai Wo Bhi Marathi me To chaliye Shuru Karte hai  

       


           SYSTEM UNIT

       System chasis म्हणून ओळखली जाणारी सिस्टीम युनिट म्हणजे एक कंटेनर असतो ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टम बनवणारे इलेक्ट्रॉनिक घटक असतात.

      एक काळ असा होता जेव्हा सर्व सिस्टीम युनिट्स वेगवेगळ्या केस मध्ये असायची तथापि इलेक्ट्रॉनिक घटकांना लघुरूप देण्यातील प्रगतीमुळे कम्प्युटर सिस्टमचे इतर पार्ट्स असलेल्या कंटेनर्स सह अधिक लहान सिस्टम युनिट्सचे कम्प्युटर्स येत आहेत.

         आपण आधी चर्चा केल्यानुसार पर्सनल कम्प्युटर हा सर्वाधिक प्रमाणात वापरला जातो तो सर्वाधिक परवडणारा आणि थेट अंतिम वापरकर्त्यांनी वापर करणे याच्या दृष्टीने तयार केलेला आहे कम्प्युटरचे पाच सर्वात सामान्य प्रकार आहेत डेस्कटॉप लॅपटॉप टॅबलेट स्मार्टफोन्स आणि व्हेरिएबल कम्प्युटर्स प्रत्येकाच्या सिस्टीम युनिटचा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे.

      १)  Desktop 

               हा सर्वात शक्तिशाली प्रकारातील पर्सनल कम्प्युटर आहे बहुतांश एक्सटॉक्स मध्ये त्याचे सिस्टीम युनिट स्वतंत्र केस मध्ये असतात ह्या केस मध्ये सिस्टीमचे इलेक्ट्रॉनिक घटक आणि निवडलेली सेकंडरी स्टोरेज डीवाईसेस असतात इनपुट आणि माऊस कीबोर्ड आणि मॉनिटर हे सिस्टीम युनिटच्या बाहेर असतात या प्रकारची सिस्टीम युनिट एकतर उभे किंवा आडवे ठेवण्याच्या दृष्टीने तयार केलेले असतात उभ्या ठेवलेल्या डेस्कटॉप सिस्टीम युनिटचा संदर्भ कधीकधी टॉवर युनिट किंवा टॉवर कॉम्प्युटर म्हणून दिला जातो.   


      २) Laptops 

       

             जरी डेस्कटॉप इतके शक्ती शाली नसले तरी लॅपटॉप पोर्टेबल आणि बरेच लहान असतात त्यांची सिस्टम युनिट निवडक सेकंडरी स्टोरेज आणि बरोबरच बसवलेले असतात सिस्टीम युनिटच्या बाहेर आलेला मॉनिटर बिजागर यांनी जोडलेला असतो अनेक स्पेशल लिस्ट आहेत ज्यांच्यातील वैशिष्ट्ये त्यांना वैशिष्ट्यपूर्ण बनवतात त्यापैकी काही आहेत.

             1) To in One Laptops 

                   यांच्यात टच स्क्रीन असतो आणि टॅबलेट कम्प्युटर सारखे ते सपाट मिळत आहे येतात या लॅपटॉप्समुळे लॅपटॉप चा फायदा आणि टॅबलेटची सोय दोन्ही मिळते.

              2) Gaming Laptops.    

                     ज्यामध्ये हाय फ्रेंड ग्राफिक्स हार्डवेअर आणि अतिशय वेगवान प्रोसेसर असतात कधी काडी बहुतांशी प्रेम वर्षे प्राधान्य डेस्कटॉप कम्प्युटर्स ना होते लॅपटॉप जास्त शक्तिशाली बनल्यामुळे गेमिंग लॅपटॉप्स प्रामुख्याने त्यांच्या पोटॅबिलिटीमुळे मनपसंत बनले आहेत.

               3) Altrabooks.

                       जी अल्ट्रा पोर्टेबल्स किंवा मिनी नोटबुक्स म्हणूनही ओळखली जातात ती खूपच हलकी आणि पातळ असतात असेच बहुतांश लॅपटॉप पेक्षा त्यांच्या बॅटरीचे आयुष्य जास्त असते ऑप्टिकल ड्राईव्ह सारखे घटक समाविष्ट करून ऊर्जा सक्षम मायक्रो प्रोसेसर वापरून त्यांना हे फायदे मिळतात.

       

       ३) Tablet's.  

              टॅबलेट्सना टॅबलेट कंप्यूटर्सही म्हणले जाते, हे सर्वात नवीन आणि सर्वात लोकप्रिय प्रकारातील कंप्यूटर आहेत. ते प्रभावी आणि पातळ स्लॅब आहेत म्हणजे बहुतांश सर्व मॉनिटरची सिस्टीम युनिट्स मॉनिटरच्या मागे असतात. टॅबलेट्स अधिक लहान, अधिक हलके आणि सहसा लॅपटॉप कंप्यूटरपेक्षा कमी शक्तिशाली असतात. टॅबलेट्समध्ये फ्लॅट स्क्रीन असतो परंतु सहसा स्टँडर्ड कीबोर्ड नसतो. त्याऐवजी, बहुतांश टॅबलेट्स व्हर्च्यूअल कीबोर्ड वापरतात जो स्क्रीनवर दिसतो आणि स्पर्शाला संवेदनशील असतो. व्हिडीओ पाहण्यासाठी किंवा वेब सर्फिंगसाठी टॅबलेट्स खूपच सोयीस्कर असले तरी त्यांचा व्हर्च्यूअल कीबोर्ड वापरून त्यामध्ये माहिती इनपुट करणे अवघड ठरू शकते. मर्यादेवर मात करण्याचे काही मार्ग पुढील प्रमाणे आहेत.

           ● कीबोर्ड अटॅचमेंट्स. अनेक उत्पादक कीबोर्डचे पर्याय देऊ करत आहेत. उदाहरणार्थ, एचपी, डेल आणि लॉजिटेक टॅबलेट्ससाठी वायरलेस कीबोर्ड्स देऊ करतात.

          • डिजिटल पेन्स. हे डिव्हाईसेस पर्याय निवडण्यास आणि हाताने लिहिलेल्या नोट्स एंटर करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग दोघेही डिजिटल पेन्ससह टॅबलेट्स देऊ करतात.

          • स्पीच रेकग्निशन. ह्या प्रगत वैशिष्ट्यामुळे थेट शाब्दिक संवाद साधता येतो. उदाहरणार्थ, अॅपल आणि गुगलची उत्कृष्ट स्पीच रेकग्निशन वैशिष्ट्ये आयओएस आणि क्रोम ओएसमध्ये समाविष्ट आहेत.

         • मिनि टॅबलेट्स हे लहान स्क्रीन असलेले टॅबलेट असतात. मिनि टॅबलेट्स पारंपारिक टॅब्लेटसारखेच काम करत असले तरी त्यांच्यामध्ये मोठ्या टॅबलेट्सची कार्यक्षमता नसते. त्यांचा सर्वात लक्षणीय फायदा म्हणजे ते खिशात किंवा पर्समध्ये सहज नेता येतात.

              

         ४)  Smartphone

              हे सर्वात लोकप्रिय मोबाईल डिव्हाईस आहे. आपल्या हाताच्या तळव्यात आरामात बसेल अशा पद्धतीने तयार केलेले स्मार्टफोन्स हातात धरण्याचे अपरिहार्य कंप्यूटर बनले आहेत. कंप्यूटिंग पॉवर प्रदान करून त्यांनी सेल फोनच्या क्षमता मोठ्या प्रमाणावर विस्तारल्या आहेत. ऑडिओ आणि व्हिडीओ घेणे आणि पाठवण्या व्यतिरिक्त, स्मार्टफोन्स अॅप्स चालवतात, इंटरनेटशी कनेक्ट करतात आणि बरेच काही करतात. त्यांच सिस्टीम युनिट डिस्प्ले स्क्रीनच्या मागे असते 

        

           ५) Wearable computer

               वेअरेबल कंप्यूटर्स हे वेअरेबल डिव्हाईसेस म्हणूनही ओळखले जातात, ते आयओटी मधील पहिली क्रांतीकारी पायरी आहेत. या डिव्हाईसेसमध्ये एका चिपवर एम्बेडेड कंप्यूटर असतो जो सहसा स्मार्टफोनपेक्षा बराच लहान आणि कमी शक्तिशाली असतो. सर्वात सामान्य वेअरेबल कंप्यूटर्स म्हणजे स्मार्टवॉचेस आणि अॅक्टिविटी ट्रॅकर्स  

        • स्मार्टवॉचेस जसे की अन्ड्रॉईड वेअरसोबत गुगल. हे डिव्हाईस वॉच, फिटनेस मॉनिटर आणि संवादाचे डिव्हाईस म्हणून काम करते. उदाहरणार्थ, इनटेक्स आयरीस्ट हा कॅमेरासह असलेला स्मार्ट वॉच फोन आहे. यामध्ये SIM आणि SD कार्डसाठी जागा असते. व्यक्ती यामधून कॉल करू शकते, संदेश पाठवू शकते आणि अॅप डाऊनलोड करू शकते. फिटबिटच्या फ्लेक्स सारखा अॅक्टिविटी ट्रॅकर. हा डिव्हाईस रोजच्या व्यायाम आणि झोपेच्या) पॅटर्न्सवर देखरेख करतो. तो डेटा शेअर करण्यासाठी डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, आणि स्मार्टफोन्ससह वायरलेस कनेक्ट होतो.

            फिटबिटच्या फ्लेक्स सारखा अॅक्टिविटी ट्रॅकर हा डिव्हाईस रोजच्या व्यायाम आणि झोपेच्या पॅटर्न्सवर देखरेख करतो. तो डेटा शेअर करण्यासाठी डेस्कटॉप्स, लॅपटॉप्स, आणि स्मार्टफोन्ससह वायरलेस कनेक्ट होतो.


       

          Aaj ki is post mein humne dekha ki system unit kya hota Hai aur uske prakar bhi humne dekhe koi share jarur kijiye

            Agar koi sawal ho to aap hamen contact kar sakte hain

         अगर आपको यह पोस्ट अच्छी लगी हो तो आपके दोस्तों के साथ इस पोस्ट को शेयर करें और ऐसी नई नई टेक्नोलॉजी से जुड़ी जानकारी के लिए हमारे ब्लॉग को फॉलो कीजिए हम और हां नीचे कमेंट में जरूर बताएं कि यह पोस्ट आपको कैसी लगी और इस पोस्ट में आपको क्या कमियां नजर आई वह भी हमको नीचे कमेंट में जरूर बताएं. 

          

            हम आपके लिए रोज नई जानकारी लाते रहेंगे हमारी इस पोस्ट को पढ़ने के लिए आपका शुक्रिया आप हमें ऐसा ही सपोर्ट करते रहिए . धन्यवाद🚩🚩


Tip- लेखक बनने के लिए या हमारे साथ काम करने के लिए हमें व्हाट्सएप या फिर ईमेल करे 


                         THANK YOU 


Please comment and Contact Us